tag:blogger.com,1999:blog-4090584844449013188.post7940768990761326654..comments2023-04-07T17:07:27.883+05:30Comments on विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे...: टकलावर (न) रुळणारी शेंडी...शेखर श. धूपकरhttp://www.blogger.com/profile/09971639259721864975noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-4090584844449013188.post-66136283195920124922010-11-15T11:36:22.102+05:302010-11-15T11:36:22.102+05:30अगदी बरोबर गिरीजा...
ब्राह्मणांना ही जाणीव नक्कीच ...अगदी बरोबर गिरीजा...
ब्राह्मणांना ही जाणीव नक्कीच बोचते.
पण हे बोलून ब्राह्मण नुसतेच हताश होत नाहीत. तर उपलब्ध परिस्थितीतून पूरक पर्याय शोधून काढतात. हताशपणा मनाला चाटून जातो; कृतींमध्ये दिसून येतो; पण परिणामांमध्ये बदलत नाही.
असो... सकारात्मक दृष्टीकोणातून लेख वाचल्याबद्दल आभार.शेखर श. धूपकरhttps://www.blogger.com/profile/09971639259721864975noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4090584844449013188.post-6003092522144916972010-11-15T10:19:50.886+05:302010-11-15T10:19:50.886+05:30लेख नक्कीच एकांगी नाहीये .. ब्राह्मण्य केवळ जन्मान...लेख नक्कीच एकांगी नाहीये .. ब्राह्मण्य केवळ जन्माने येत नाही.. तर ज्ञानाने येत हा मुद्दा खूप महत्वाचा आणि पुनः पुन्हा सांगावा असा आहे ..
पण ब्राह्मण खचून जात नाही वगैरे मुद्दे थोडे पटत नाहीयेत.. आज बाव्व्हांशी ब्राह्मण एकत्र आले.. आणि शाळा , कॉलेज च्या वयातील मुले असतील .. तर "आपला जानव आड येत ना... ","शेंडी च दिसते अजून .." या अर्थी संवाद सर्रास ऐकू येतात..
त्यावेळी तू लिहिलेली परिस्थिती खरच असावी असा वाटता.. म्हणजे.. आहे त्या reservations मुळे खचून न जाणारा ब्राह्मण वर्ग तयार होण्याची आवश्यकता आहे...Girijahttps://www.blogger.com/profile/05410659773940893942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4090584844449013188.post-69366134419723222712010-11-11T02:32:35.726+05:302010-11-11T02:32:35.726+05:30Thank you Deepali.
Let's all try for the best!...Thank you Deepali.
Let's all try for the best!शेखर श. धूपकरhttps://www.blogger.com/profile/09971639259721864975noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4090584844449013188.post-10628461619277730462010-10-22T19:43:29.576+05:302010-10-22T19:43:29.576+05:30छान झाला आहे लेख. जातीव्यवस्तेवर जितके बोलू तितके ...छान झाला आहे लेख. जातीव्यवस्तेवर जितके बोलू तितके कमीच. कारण भारतात तो एक राजकारणी विषय आहे. तो संपला तर राजकारणच संपेल.
जेव्हा आपल्या समाजात जातीवरून reservations करण्यात आले तेव्हा ते कालांतराने कमी कमी व्हायला हवे होते. पण त्याच्या अगदी उलट होत चालले आहे. ते दिवसेन दिवस वाढतच चालले आहे.
ह्यावर उपाय सध्या तरी काहीच दिसत नाहीये. कदाचित लोकांनीच जात लावणे सोडले तर थोडाफार फरक पडेल.Unknownhttps://www.blogger.com/profile/18150803414912395006noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4090584844449013188.post-51187849834255070972010-10-20T18:09:33.970+05:302010-10-20T18:09:33.970+05:30@ Shweta, as I had said before, India will throw a...@ Shweta, as I had said before, India will throw away caste system, when the admission form for a Jr. KG student does not ask his/her caste!

@ Vandana, Yes!!!शेखर श. धूपकरhttps://www.blogger.com/profile/09971639259721864975noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4090584844449013188.post-43619338649171219902010-10-20T08:19:54.446+05:302010-10-20T08:19:54.446+05:30या ठिकाणी ‘शिवाजीचे गुरू कोण?’ या प्रश्नाच्या संदर...या ठिकाणी ‘शिवाजीचे गुरू कोण?’ या प्रश्नाच्या संदर्भात शहाजी विरुद्ध दादोजी कोंडदेव किंवा जिजाबाई विरुद्ध दादोजी कोंडदेव असा वाद घालणे व्यर्थ होय. शिक्षक या नात्याचे स्थान वेगळे आहे. दादोजी कोंडदेव यांच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील योगदानाचा "अनुल्लेख" योग्य होणार नाही.
Here I don't mean that just because he was a "brahmin" they omitted his name,but I really think that he was teacher to "Chatrapati" and nobody can take that credit away from him,no matter who he was,Brahman or anybody..
I dont know when this country will come out of the cast system?? WHEN????shweta h mhttps://www.blogger.com/profile/00952230848683077543noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4090584844449013188.post-47075355206512944402010-10-20T08:10:01.320+05:302010-10-20T08:10:01.320+05:30This comment has been removed by the author.shweta h mhttps://www.blogger.com/profile/00952230848683077543noreply@blogger.com